

Maharashtra Crime News Case Filed Under POCSO Act After Sexual Assault of Minor Girl in Dharashiv Police Jurisdiction
sakal
धाराशिव: धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका १६ वर्षे ९ महिन्यांच्या अल्पवयीन दिव्यांग मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात पोक्सो कायद्यासह गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.