

Dharashiv
esakal
वाशी: उन्हाळी सुटीनंतर नवे शैक्षणिक वर्ष सोमवारपासून (ता. १५) सुरू झाले. प्रत्येक शाळेत नवागतांचे मोठ्या उत्साहात स्वागत झाले. नवा गणवेश, नवी पुस्तके, नवे दप्तर आणि अन्य साहित्य घेऊन शाळेची पायरी चढलेल्या मुलांत उत्सुकता आणि पालकांत मुलांप्रती स्वप्नांची उभारी होती.