

Dharashiv News
esakal
धाराशिव: ‘गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत आहे, असे प्रशासन म्हणतेय. तर मग वितरण वेळेत का होत नाही. कामधंदा सोडून आम्ही सकाळपासून गोदामाबाहेर उभे असतानाही दुपारपर्यंत सिलिंडर मिळत नाही. आमच्या वेळेची किंमत कोणालाच नाही का? असा सवाल ग्राहक उपस्थित करीत आहेत.