Dharashiv Grapes : धाराशिवच्या द्राक्षांची सातासमुद्रापार पोचली गोडी

Dharashiv Grapes : धाराशिव जिल्ह्यात निर्यातदार दीडपटीने वाढले; क्षेत्रातही मोठी वाढ, नोंदणी सुरू
Grapes
Grapessakal
Updated on: 

धाराशिव : निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन करण्यात जिल्ह्यातील शेतकरी आघाडी घेत आहेत. निर्यातक्षम द्राक्ष उत्पादित करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत गेली तीन वर्षांत दीडपटीने वाढ झाली आहे. यंदा त्यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे धाराशिवच्या द्राक्षांची गोडी सातासमुद्रापार वर्षागणिक वाढतच चालली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com