Dharashiv News: हॉटेलमधील विझलेल्या; शेगड्यांना चुलीचा आधार ;व्यावसायिक गॅस मिळेना, घरगुतीला वापरण्यावर बंदी

Gas Shortage Hits Dharashiv Hotels: धाराशिवमधील हॉटेल्स गॅस तुटवडीत; व्यावसायिक गॅस मिळत नाही आणि घरगुती गॅस वापरावर बंदी असल्याने चुलीवर स्वयंपाक सुरू. ग्राहक सेवा टिकवण्यासाठी हॉटेलचालकांचे संघर्ष सुरु.
Dharashiv News

Dharashiv News

esakal

Updated on

धाराशिव: जिल्ह्यात सध्या हॉटेल व्यावसायिकांसमोर इंधनाचे मोठे संकट उभे ठाकले आहे. एकीकडे व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळित झाला आहे, तर दुसरीकडे घरगुती गॅस वापरण्यावर प्रशासनाने कडक बंदी घातली आहे. या दुहेरी संकटामुळे हवालदिल झालेल्या धाराशिवमधील हॉटेलचालकांनी आता पुन्हा एकदा पारंपरिक ‘चुली’चा आधार घेण्यास सुरवात केली आहे. शहरासह ग्रामीण भागातील हॉटेल्सच्या बाहेर आता सरपणाच्या मोळ्या आणि धुराचे लोट दिसू लागले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com