Dharashiv Accident: तुळजापूर-लातूर महामार्गावर भीषण अपघात; तीन वाहनांची धडक, एक ठार

Accident News: राशिव जिल्ह्यातील तुळजापूर–लातूर महामार्गावर करजखेडा चौकात तीन वाहनांचा भीषण अपघात झाला. भरधाव बोलेरो जीपने वॅगनआर कारला धडक दिल्यानंतर ती उलटून स्विफ्ट कारवर आदळली.
Dharashiv Accident

Dharashiv Accident

sakal

Updated on

लोहारा (जि. धाराशिव) : (बातमीदार) : तीन वाहनांच्या अपघातात एकाचा मृत्यू, तर चौघे जखमी झाल्याची घटना तुळजापूर-लातूर महामार्गावरील करजखेडा (ता. धाराशिव) चौकात रविवारी (ता. १५) दुपारी घडली. अपघातात तिन्ही वाहनांचा चक्काचूर झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com