Dharashiv News: धाराशिव जिल्ह्यात घरगुती गॅसचे ४,३५५ सिलिंडर शिल्लक; पेट्रोल व डिझेल पुरवठा सुरळीत

Petrol and Diesel Availability Across District: धाराशिव जिल्ह्यात सोमवारी घरगुती वापरासाठी ४,३५५ गॅस सिलिंडर शिल्लक होते. पेट्रोल १०.१४ लाख लिटर आणि डिझेल १३.३९ लाख लिटर उपलब्ध होते.
Dharashiv News

Dharashiv News

esakal

Updated on

धाराशिव: जिल्ह्यातील इंधन आणि गॅस पुरवठ्याचा आढावा घेतला असता, जिल्ह्यात सोमवारी एकूण १० लाख १४ हजार ९०० लिटर पेट्रोल आणि १३ लाख ३९ हजार ५०० लिटर डिझेल साठा उपलब्ध होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com