Dharashiv News: रस्ते, साइड पट्ट्यांच बनले पार्किंग; वाहतूक कोंडीतून वाट काढताना धाराशिवकरांचे हाल

Traffic Congestion at Key City Points: बाजारपेठ, व्यापारी संकुल व प्रमुख चौकांमध्ये पार्किंग सुविधा नसल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोय भोगावी लागत आहे.
Dharashiv News

Dharashiv News

esakal

Updated on

धाराशिव: जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या धाराशिव शहरात काही शासकीय कार्यालयांच्या इमारती वगळता अन्य एकाही ठिकाणी वाहनांसाठी पार्किंगची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे बाजारपेठ, शहरातून गेलेला राष्ट्रीय महामार्गालगतच्या साइड पट्ट्यांवरच वाहने उभी करावी लागतात. त्यामुळे दोन वाहने एकाचवेळी आली, तर वाहतुकीची समस्या वारंवार निर्माण होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com