Dharashiv News: स्त्यालगत खोल खड्डे आणि बंद पथदिवे; धाराशिवकरांचा जीव धोक्यात

Deep Potholes Alongside Elevated Cement Road: धाराशिव शहरातील राजमाता जिजाऊ चौक ते आर्य समाज मार्गावर रस्त्यालगत खोल खड्डे आणि बंद पथदिव्यांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
Updated on

धारशिव: शहरातील राजमाता जिजाऊ चौक ते आर्य समाज या मार्गावरील एका बाजूच्या सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण झाले असले, तरी रस्त्याची उंची वाढल्याने दोन्ही बाजूंना खोल खड्डे झाले आहेत. त्यातच या रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com