Dharashiv News: रस्ते अद्यापही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत; पावसाळ्यापूर्वी कामे करण्याची मागणी

Dharashiv Roads in Dire Condition for Years: धाराशिवमधील अंतर्गत रस्ते दुरुस्तीच्या प्रतीक्षेत; खड्डे, मुरुम आणि चिखलामुळे नागरिक त्रस्त; पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याची मागणी
Dharashiv News

Dharashiv News

esakal

Updated on

धाराशिव: शहरात गेल्या तीन वर्षांपासून अंतर्गत रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था आणि पावसात होणारा चिखल यामुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. पालिकेच्या निवडणुकांनंतर रखडलेली काही कामे आता मार्गी लागत असली तरी, अनेक भागांतील रस्ते अद्यापही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com