Dharashiv Heatwave: धाराशिवचा पारा ३८ अंशांवर; दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट;मार्चमध्येच उन्हाचा तडाखा; सुगीच्या कामांवर परिणाम

Dharashiv Temperature Reaches 38°C: धाराशिव जिल्ह्यात मार्चच्या सुरुवातीलाच तापमान ३८ अंशांपार गेल्याने उकाडा वाढला आहे. दुपारच्या वेळेत शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसत असून ग्रामीण भागातील ज्वारी, गहू आणि हरभरा काढणीच्या सुगीच्या कामांवरही कडक उन्हाचा मोठा परिणाम होत आहे.
Dharashiv Heatwave

Dharashiv Heatwave

esakal

Updated on

धाराशिव: जिल्ह्यात मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाने आपला खरा चेहरा दाखवण्यास सुरवात केली आहे. धाराशिव शहरासह जिल्ह्याचा सरासरी पारा आता ३८ अंश सेल्सिअसच्या उंबरठ्यावर पोचल्याने संपूर्ण जिल्हा घामाघूम झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com