Dharashiv News: धाराशिवकरांची तहान भागेना; पाणीसाठा उपलब्ध असूनही शहरात आठ दिवसांआड पाणी

Water Shortage Hits Dharashiv Despite Adequate Reservoir Levels: महिलांना घरकामात त्रास, नागरिकांना टँकरवर खर्च आणि गरीब- मध्यमवर्गीयांना आर्थिक ताण यामुळे पाणीपुरवठ्याचे नियोजन सुधारण्याची गरज भासते.
Dharashiv News

Dharashiv News

esakal

Updated on

धाराशिव: ऐन उन्हाळ्याच्या तडाख्यात धाराशिवकरांची पाण्यासाठी गैरसोय होत आहे. धरणांत मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही केवळ धाराशिव नगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे शहराचा पाणीपुरवठा आता पाच दिवसांऐवजी आता थेट आठ दिवसांआड होणार आहे. त्यामुळे धरण उशाला आणि कोरड घशाला, अशी विदारक स्थिती सध्या धाराशिव शहरात पाहायला मिळत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com