Marathwada News: धारूर पालिकेला पाण्याची टंचाई का दिसेना?; कारभारावर प्रश्नचिन्ह; तीन योजना कार्यान्वित तरी घसा कोरडाच

Three Active Water Projects Fail to Deliver: धारूर शहरात गेल्या 20 दिवसांपासून नळाला पाणी नाही. तीन कार्यान्वित पाणी योजना असूनही नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते.
Marathwada News

Marathwada News

esakal

Updated on

किल्ले धारूर: सकाळी घराघरात नळाला पाणी कधी येते, याची ची वाट पहिली जाते, पण किल्लेधारूर शहरात मात्र गेल्या वीस दिवसांपासून नळाची तोटी कोरडीठाक आहे. घराबाहेर पडलं की हातात रिकामे हंडे आणि डोक्यावर घागरी घेऊन पाण्यासाठी मैलोन् मैल भटकणाऱ्या महिलांचे दृश्य आता शहरासाठी पाचवीलाच पूजले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com