Beed News: धोंडराईत जीर्ण व धोकादायक शासकीय इमारती जमीनदोस्त; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीची कारवाई

Unsafe Government Buildings Demolished in Dhondrai:गेवराई तालुक्यातील धोंडराई येथील जीर्ण व धोकादायक शासकीय इमारती तलाठी कार्यालय, मंडल अधिकारी निवासस्थान, शेड व रुग्णालयाची जमीनदोस्त करण्यात आली.
Beed News

Beed News

esakal

Updated on

गेवराई: तालुक्यातील धोंडराई येथे अत्यंत जीर्ण व धोकादायक झालेल्या प्रशासकीय इमारती ग्रामपंचायतीच्या वतीने पाडण्यात आल्या. यामध्ये तलाठी कार्यालय, मंडल अधिकाऱ्यांचे निवासस्थान, स्थानकावरील प्रवाशांसाठीचा निवारा कक्ष, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा परिषदेचा पशुवैद्यकीय दवाखाना तसेच शाळेतील शेडचा समावेश आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com