Maharashtra Education: आजी-आजोबांची परीक्षा, नातवंडांची उत्सुकता! ढोरेगाव केंद्रात १९८ नवसाक्षरांनी दिली ‘उल्लास’ची चाचणी

ULLAS Scheme 198 Neo Literates Appear for Literacy Test in D​​horegaon: फुलांनी स्वागत, परीक्षेला उत्साह! ढोरेगावमध्ये ‘उल्लास’ उपक्रमांतर्गत नवसाक्षरांची चाचणी
D​​horegaon Literacy Exam 198 Neo Literates Participate in ULLAS Foundational Literacy and Numeracy Assessment in Maharashtra

D​​horegaon Literacy Exam 198 Neo Literates Participate in ULLAS Foundational Literacy and Numeracy Assessment in Maharashtra

esakal

Updated on: 

कायगाव : केंद्र शासनाच्या नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘उल्लास’ उपक्रमातील पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान चाचणी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, ढोरेगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या परीक्षेद्वारे ५० नवसाक्षर व्यक्तींच्या वाचन, लेखन आणि संख्याज्ञानविषयक कौशल्यांचे मूल्यमापन करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com