Kaygaon News : ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावली बैठक; जुने कायगाव येथील शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन तूर्तास स्थगित

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी व उसाला प्रतिटन ४ हजार २०० रुपये दर मिळावा, या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीने जुने कायगाव येथे अन्नत्याग सत्याग्रह सुरू केला होता.
Farmers Hunger Strike at June Kaygaon Temporarily Suspended

Farmers Hunger Strike at June Kaygaon Temporarily Suspended

sakal

Updated on: 

कायगाव - पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ३९०० रुपये पहिली उचल देऊन प्रतिटन ४ हजार २०० रुपये भाव मिळावा, या प्रमुख मागणीसाठी गंगापूर तालुका शेतकरी संघर्ष समितीतर्फे जुने कायगाव येथे सोमवारी (ता. १६) दुपारी दोन वाजेपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले होते.

Loading content, please wait...