
फुलंब्री : ग्रामीण भागातील स्मशानभूमीच्या संदर्भातील समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून स्मशानभूमी समस्या निवारण अभियान राबविण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयात तलाठी मंडळ अधिकारी यांची नुकतीच बैठक घेण्यात आली.