Jalna hospital : जिल्हा रुग्णालयात अखेर पाण्याची व्यवस्था; स्वच्छतागृह हस्तांतरणासाठी सीएसचे बांधकाम विभागाला पत्र

Water Facility : जालना जिल्हा रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. स्वच्छतागृह हस्तांतरणासाठी बांधकाम विभागाला पत्र पाठवले आहे.
Water Facility Jalna hospital
Water Facility Jalna hospital sakal
Updated on

जालना : जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहासह असुविधा असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने शुक्रवारी प्रकाशित केले. त्यानंतर तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने रुग्णांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. तर, बांधकाम विभागाला स्वच्छतागृह हस्तांतरण करण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com