
Diwali Padwa
sakal
कुंभार पिंपळगाव : वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन आणि आज बुधवारी (ता. २२) साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धे मुहूर्त पाडवा. या दिवसाला बलिप्रतिपदा असेही म्हटले जाते. या दिवशी पत्नी पतीला ओवाळते, औक्षण करते आणि दीर्घायुष्याची प्रार्थना करते, अशी आख्यायिका आहे. या दिवशी व्यापारी वह्या, रोजमेळ यांची पूजा करतात.