Beed News: घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर?; ग्राहकांचा प्रश्न ;मागणीविना बुकिंग झालेले सिलिंडर जातात कुठे?

Domestic Gas Cylinder Supply Disruption in Beed: बीड जिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा महिनाभर ठप्प. घरगुती सिलिंडरही कमी मिळत असल्याने ग्राहकांच्या बुकिंगवर प्रश्न निर्माण.
Beed News

Beed News

esakal

Updated on

बीड: महिनाभरापासून व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा ठप्प आहे. त्याचा परिणाम छोट्या व्यावसायिकांवर निश्‍चित झाला आहे. मात्र, मोठ्या हॉटेलचालकांच्या भट्ट्या मात्र पेटलेल्या आहेत. यामागचे इंगीत समोर येत आहे. सोमवारी (ता. ३०) एका घरगुती गॅस वापरकर्त्याला तुमच्या गॅस सिलिंडरची बुकिंग झाल्याचा मेसेज आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com