Rajur Accident : राजुर येथे दोन वेगवेगळ्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू

भोकरदन तालुक्यातील राजुर येथे मंगळवारी (ता. ७) रोजी दोन वेगवेगळ्या अपघातात दोन युवकांचा उपचारादरम्यान बुधवारी मृत्यू झाला.
karan bhumkar and atmaram nihal

karan bhumkar and atmaram nihal

sakal

Updated on

राजुर - भोकरदन तालुक्यातील राजुर येथे मंगळवारी (ता. ७) रोजी दोन वेगवेगळ्या अपघातात दोन युवकांचा उपचारादरम्यान बुधवारी मृत्यू झाला. यातील एक तरुण राजूरहून पाच की.मी. अंतरावर असलेल्या चनेगावचा तर दुसरा राजुर येथील रहिवासी आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com