Anjali Damania : अधिकृत रजा घेऊनच विदेशात; दमानियांच्या आरोपानंतर सीएस डॉ. थोरातांनी मांडली बाजू
Dr. Ashok Thorat : अंजली दमानिया यांच्या आरोपानंतर डॉ. अशोक थोरात यांनी स्पष्ट केले की, त्यांनी अधिकृत रजा घेऊन दहा दिवसांसाठी विदेश दौऱ्यावर गेलो होते. हे स्पष्टीकरण त्यांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे दिले आहे.
बीड : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सरपंच देशमुख आणि पवनचक्की खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याच्यावरील उपचारावरून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्यावर आरोप केले होते.