Nitin Gadkari : बाबासाहेबांचे संविधान कोणीच बदलू शकत नाही; फेक नेरेटिव्ह पसरविण्याचे पाप काँगेसचे

किल्लारी येथील सभेत नितिन गडकरींनी डागली काँग्रेसवर तोफ.
Nitin Gadkari
Nitin Gadkari sakal
Updated on

औसा - लोकसभा निवडणुकीत भाजपने चारशे पार चा नारा दिल्यावर काँग्रेसने सर्वसामान्य लोकांमध्ये भाजप बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान बदलणार.. अशी फेक चर्चा घडवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला. मी कायद्याचा अभ्यासक आहे. कोणताही माईचा लाल घटनेत समाविष्ट असलेले मूलभूत तत्व बदलू शकत नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com