

Maharashtra Veterinary University Appointment Dr Bhagwan Satale Joins Executive Council After Contribution to Poultry Farming
esakal
कायगाव: गंगापूर तालुक्यातील गळनिंब येथील जगदंबा देशी कुक्कुट पालन सहकारी संस्थेचे अध्यक्ष डॉ. भगवान अशोक सटाले यांची महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर येथे कार्यकारी परिषदेचे सदस्य म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली.