

Dr Bhagwant Pawar’s Inspiring UPSC CMS Success Story
sakal
येरमाळा : कळंब तालुक्यातील चोरखळी,उक्कडगावच्या चंद्रभानू सोनवणे कॉलेजचा विद्यार्थी भगवंत पवार यानी युपीएससी सीएमएस परीक्षेत देशातून २५ रँकणे उत्तीर्ण झाल्याने कॉलेजच्या वतीने त्याच्या विशेष सत्काराच्या कार्यक्रमात डॉ.भगवंत पवार यानी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रभानु सोनवणे कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष संजीव सोनवने डॉ.भगवंत पवार यांचे वडील गणेश पवार,विद्यार्थी पालक रघुनाथ तळेकर चंद्रभानु हायस्कुलचे मुख्याध्यापक किरण पडवळ यांची प्रमुख उपस्थिती होती.