Paithan Pachod Education News: पाचोडच्या शिवछत्रपती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चंद्रसेन कोठावळे महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित

शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील चार दशकांहून अधिक उल्लेखनीय कार्याबद्दल पाचोड येथील प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे यांना आनंदी युनिव्हर्स फाऊंडेशनचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार
पाचोड : प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले.

पाचोड : प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले.

Sakal

Updated on

पाचोड: पुणे येथे आनंदी युनिव्हर्स फाऊंडेशच्या वतीने दरवर्षी कर्तृत्ववान व्यक्तीला दिला जाणारा राष्ट्रीय सन्मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार यंदा पाचोड (ता.पैठण) येथील शिवछत्रपती कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चंद्रसेन कोठावळे यांना प्रदान करण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com