Dr. Manmohan Singh : डॉ. मनमोहन सिंग यांच्या नीतीचा लातूरलाही फायदा; लातूर अर्बन बँकेच्या स्थापनेसाठी दिली प्रेरणा
Latur News : डॉ. मनमोहन सिंग यांच्या अर्थशास्त्र सुधारणा आणि सहकाराच्या माध्यमातून लातूर अर्बन बँकेची स्थापना झाली. त्यांच्या हस्ते बँकेचे उद्घाटन झाले होते आणि त्यांनी तीन वेळा लातूर दौरा केला होता.
लातूर : देशाच्या अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्याचा प्रयत्न अर्थमंत्री म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांनी केला. त्याचा फायदा लातूरलाही झाला. लातूर सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण बँका निघाव्यात याकरिता त्यांचा पुढाकार राहिला.