Shendurwada Crime : अपहरण करून चालकास बेदम मारहाण; वाळुज पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

धामोरी बुद्रुक गावातून एका खासगी चालकाचे अपहरण करून त्याला निर्जन ठिकाणी नेऊन लाकडी दांड्याने तसेच लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना आली उघडकीस.
shendurwada crime

shendurwada crime

sakal

Updated on

शेंदूरवादा - गंगापूर तालुक्यातील मुक्तेश्वर शुगर मिलजवळ धामोरी बुद्रुक गावातून एका खासगी चालकाचे अपहरण करून त्याला निर्जन ठिकाणी नेऊन लाकडी दांड्याने तसेच लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. 27) उघडकीस आली आहे. या प्रकरणी वाळुज पोलीस ठाण्यात एका संशयितासह तीन अनोळखी साथीदारांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com