-सुनिल पांढरेभराडी : पळशी (ता. सिल्लोड) येथे सुकलेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे गुरुवारी (१) सुरू झाले. तलाठी मधुकर थोरात यांनी थेट शेताच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करून नुकसानीची नोंद करण्यास सुरुवात केली आहे..MPSC Success Story: आईने खानावळ चालवली, वडील माथाडी कामगार; लेकीने MPSCत गाजवले नाव, विशाखा शिर्केंची प्रेरणादायी यशोगाथा.पिके सुकल्याने शेतकरी आधीच आर्थिक संकटात असताना पंचनाम्यासाठी विविध कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागत आहे. जिओ टॅग केलेले पिकांचे फोटो, आधारकार्ड, बँक पासबुक, सातबारा उतारा तसेच एकूण जमिनीचा दाखला आदी कागदपत्रे जमा करण्यास शेतकऱ्यांना सांगण्यात आले आहे..शेतातील प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्यात येत असल्याने पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा लाभ मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नुकसानग्रस्त प्रत्येक शेतकऱ्याच्या पिकांची अचूक नोंद होणे आणि पंचनाम्याची प्रक्रिया वेळेत पूर्ण होणे महत्त्वाचे आहे..Yavatmal DCC Election: डीसीसी'च्या रणधुमाळीत ‘बिनविरोध’चा डाव! खासदार संजय देशमुख बिनविरोध; पुसद तालुका गटही बिनविरोध .यावेळी माजी सरपंच भाऊसाहेब बडक, नारायण बडक, काकासाहेब बडक, विठ्ठल बडक, तलाठी मधुकर थोरात यांच्यासह शेतकरी उपस्थित होते..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.