Chandrashekhar Bawankule : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर दुष्काळी अनुदान जमा करण्यात येईल

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची गाढे जळगाव येथे दुष्काळी पिकांची केली पाहणी.
Chandrashekhar Bawankule visit to farmer drought agriculture loss

Chandrashekhar Bawankule visit to farmer drought agriculture loss

sakal

Updated on: 

- बाळासाहेब काळे

करमाड - पावसाअभावी छत्रपती संभाजीनगर तालुक्यात खरीप पिकांची स्थिती बिकट झाली असून, सोयाबीन व कपाशीची पिके करपून गेली आहेत. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी (ता. २) गाढे जळगाव परिसरातील दुष्काळी पिकांची पाहणी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com