Bail Pola Festival
sakal
निलंगा - वर्षभर शेतामध्ये कष्ट करणाऱ्या बैलाचे कौडकौतुक करणाण्याचा सण म्हणचे बैलपोळा होय. पावसाचे प्रमाण अतिशय कमी असल्याने तालुक्यातील नद्या व प्रकल्प पूर्णपणे कोरडे पडले आहेत. त्यामुळे बैल धुण्यासाठीही पाणी नाही तर खरिपाची पीके सुकू लागल्याने यंदाच्या बैलपोळ्यावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे.