
नायगाव : येथील सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात राहणारा उमरी तालुक्यातील बळेगाव येथील आठवीत शिकणारा रितेश मारोती सुर्यवंशी हा (ता.५) रोजी दुपारी कालव्यात वाहून गेला होता. त्याचा मृतदेह तब्बल आठरा तासानंतर घटनास्थळापासून आडीच किलोमीटर अंतरावर कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडला.