Degloor Drug License: देगलूरमध्ये औषध विक्रीत गंभीर अनियमितता; डी. अँड जी फार्माचे दोन्ही परवाने रद्द, २१ एप्रिलपासून खरेदी-विक्रीस संपूर्ण बंदी

देगलूरातील औषध विक्रेत्यावर एफडीएची कारवाई; गंभीर अनियमिततेमुळे दोन परवाने रद्द, २१ एप्रिलपासून खरेदी-विक्रीला पूर्ण बंदी
देगलूरमध्ये औषध प्रशासनाचा दणका! 'डी. अँड जी. फार्मा'चे परवाने रद्द; २१ एप्रिलपासून औषध विक्रीवर संपूर्ण बंदी

देगलूरमध्ये औषध प्रशासनाचा दणका! 'डी. अँड जी. फार्मा'चे परवाने रद्द; २१ एप्रिलपासून औषध विक्रीवर संपूर्ण बंदी

Sakal

Updated on

देगलूर : अन्न व औषध प्रशासन विभागाने केलेल्या तपासणीत गंभीर अनियमितता आढळून आल्याने देगलूर येथील एका औषध विक्रेत्याचे दोन परवाने रद्द करण्यात आले असून ता .२१ एप्रिल २०२६ पासून संबंधित दुकानास औषध खरेदी-विक्रीस पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. सहाय्यक आयुक्त (औषधे), नांदेड यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. यामुळे येथे एकच खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com