Latur Crime : शेतातील शेडमध्ये ड्रग्ज बनविण्याचा धंदा; रोहिणा येथे छापा, संशयिताचा पलायनाचा प्रयत्न

Latur News : रोहिणा गावात शेतातील शेडमध्ये ड्रग्ज बनविण्याचा धंदा उघड झाला आहे. डीआरआय पथकाने छापा टाकून संशयिताला पकडले, मात्र तो पलायन करण्याचा प्रयत्न करत होता.
Latur Crime
Latur Crime sakal
Updated on

चाकूर (जि. लातूर) : तालुक्यातील रोहिणा येथील एका शेतात ड्रग्ज बनविण्याचा धंदा उघड झाला. दरम्यान, मुंबईत दाखल गुन्ह्याच्या तपासात ही बाब पुढे आली. दरम्यान, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पथकाने छापा टाकून संशयितास पकडले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com