Drug Seizure : तुळजापुरात अडीच लाखांचा ड्रग्ससाठा पकडला; मुंबईतून आणला होता विक्रीसाठी, कारसह तिघे पोलिसांच्या ताब्यात

Tuljapur News : तुळजापुरात पोलिसांनी कारमधून २.५ लाख रुपये किमतीचे मेफेड्रोन जप्त केले. हा ड्रग्स साठा मुंबईतून तुळजापुर येथे विक्रीसाठी आणला होता, आणि या प्रकरणात तिघांना अटक केली आहे.
Drug Seizure
Drug Seizuresakal
Updated on

धाराशिव : सोलापूर-तुळजापूर महामार्गावर तामलवाडी टोल नाक्याजवळ कारमधून शुक्रवारी (ता. १४) रात्री अडीच लाख रुपये किमतीचे मेफेड्रोन (एमडी) हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. हा साठा मुंबई येथून विक्रीसाठी तुळजापूर येथे आणण्यात आला होता. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दहा लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com