Pimpri Raja Accident: मद्यधुंद चालकाने गणेशभक्तांना चिरडले; दोघांचा मृत्यू, चिमुकल्यासह नऊ जण गंभीर, पिंप्रीराजा येथे काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना

Drunk Driver Kills Two Ganesh Devotees in Pimpri Raja Accident: मद्यधुंद चालकाच्या बेफाम कंटेनरने गणेशभक्तांवर धडक देत दोनांचा बळी घेतला; चिमुकल्यासह नऊ जण गंभीर जखमी, पिंप्रीराजा गावावर शोककळा
Ganesh Devotees Hit by Drunk Driver in Pimpri Raja Two Dead Nine Seriously Injured in a Shocking Road Accident

Ganesh Devotees Hit by Drunk Driver in Pimpri Raja Two Dead Nine Seriously Injured in a Shocking Road Accident

sakal

Updated on

चित्तेपिंपळगाव/करमाड: मद्यधुंद चालकाने भरधाव कंटेनर थेट गणरायाच्या आगमनासाठी उभ्या असलेल्या गणेशभक्तांच्या अंगावर घातला. पिंप्रीराजा (ता. छत्रपती संभाजीनगर) येथे करमाड-दहेगाव राज्य मार्गावर सोमवारी (ता. १४) रात्री साडेआठला घडलेल्या या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर एका सात वर्षांच्या चिमुकल्यासह नऊ जण गंभीर जखमी झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com