

A drunk youth was booked for repeatedly making fake 112 emergency calls and misleading police in Paithan.
Sakal
पाचोड : आपत्कालीन संपर्क क्रमांक 112 वर खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या मद्यधुंद युवकाविरुद्ध पाचोड (ता.पैठण) पोलिसांनी मंगळवारी (ता.१४) गुन्हा दाखल केला आहे.