गेवराई - बीड जिल्ह्यातील गून्हेगारी कमी होण्याचे नाव काही घेईनासी झाली आहे. दिवसेंदिवस खुन, मारामारी, खंडणी, महिला विनयभंग घटना घडत असतानाच काल गेवराईतील ठाकर आडगाव येथील एका शेतकरी कुटुंबियाना चौघांनी दारुच्या नशेत घरी जाऊन मारहाण केल्याची घटना घडली.