

Dharashiv News
esakal
भूम: तालुक्यातील डुक्करवाडी येथील साठवण तलावाच्या दुरुस्तीचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे परिसरातील चार गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात २२ व २४ तारखेला झालेल्या अतिवृष्टीमुळे तलावाला धोका निर्माण झाला होता.