Jalna River Sand Mining: दुधना नदीत अवैध वाळू उपसा; मोठ्या खड्ड्यांमुळे पर्यावरण धोक्यात, दहा गावांचे नागरिक जिल्हाधिकाऱ्यांकडे धावले

Illegal Sand Excavation in Dudhna River: अंबड तालुक्यातील बठाण खुर्द येथे दुधना नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा सुरू असल्याने नदीत मोठे खड्डे तयार झाले आहेत. यामुळे पर्यावरण आणि नदीच्या अस्तित्वावर गंभीर धोका निर्माण झाला आहे. नदी वाचविण्यासाठी आठ ते दहा गावांतील नागरिकांनी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्याकडे धाव घेत कारवाईची मागणी केली आहे.
Jalna River Sand Mining

Jalna River Sand Mining

esakal

Updated on

अंबड: बठाण खुर्द येथील दुधना नदीच्या पात्रातून वाळूचा अवैध उपसा सुरू आहे. यामुळे पात्रात मोठमोठे खड्डे तयार झाली असून यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सदरील वाळूचा अवैध उपसा रोखावा, अशी मागणी तालुक्यातील आठ ते दहा गावांतील नागरिकांनी गुरुवारी (ता. १२) जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्याकडे केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com