टाकळी राजेराय - साहाब पढनातो बहोत चाहते है, पर नजदिक स्कुल नही ,और अम्मी अब्बुके पास इतने पैसै नही की, बाहर पढा सके, करे तो क्या करे, पढाई करनेका हमारा सपना सपना ही रहेंगा ऐसा लगता है. हे बोल आहेत खुलताबाद तालुक्यातील लोणी आणि बोडखा या दुर्गम भागातील उर्दु माध्यमातुन आठवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे.