Education News: मराठवाडा अबॅकस स्पर्धेत जामगाव ZP शाळेचा डंका; ३ प्रथम, ६ द्वितीय-तृतीय विजेते विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

मराठवाडा विभागीय अबॅकस स्पर्धेत जामगावच्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचा डंका; तीन विद्यार्थी प्रथम, सहा विद्यार्थी द्वितीय-तृतीय क्रमांकासह चमकदार यश
Students of Jamgaon Zilla Parishad Central Primary School secured three first prizes and nine overall awards in the Marathwada Divisional Abacus Competition.

Students of Jamgaon Zilla Parishad Central Primary School secured three first prizes and nine overall awards in the Marathwada Divisional Abacus Competition.

Sakal

Updated on

कायगाव : मौलाना अबुल कलाम आझाद रिसर्च सेंटर, छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच झालेल्या मराठवाडा विभागीय अबॅकस स्पर्धेत जामगाव (ता.गंगापूर) येथीलजिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. ग्रामीण भागातील या शाळेच्या विद्यार्थ्यांनी मराठवाड्यात आपल्या शाळेचा झेंडा दिमाखात फडकवला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com