Eknath Shinde: मराठवाड्यात ठाकरेंना मोठा धक्का, बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जालना असंख्य कार्यकर्ते सह प्रवेश..
Eknath Shinde: मराठवाड्यात ठाकरेंना मोठा धक्का, बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
Updated on: 

परतूर मंठा तालुक्यातील शिवसेनेला उद्धव गटाला मोठे खिंडार विधानसभेचे पराभूत उमेदवार तथा जिल्हाप्रमुख आसाराम बोराडे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जालना येथील आझाद मदैनावरील कार्यक्रमात सायंकाळी असंख्य कार्यकर्त्या सोबत प्रवेश करणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com