Vantakali News : ईव्हीएमने निवडून दिले, बॅलेटने खाली खेचले; अवघ्या दोन मतांनी सरपंचपद गेले; वानटाकळीत ऐतिहासिक अविश्वास ठराव

ईव्हीएमवर थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचाला विशेष ग्रामसभेत बॅलेट पेपरवरील मतदानातून पायउतार करण्याची परळी तालुक्यातील पहिलीच घटना वानटाकळी येथे घडली.
Vantakali Sarpanch Election

Vantakali Sarpanch Election

sakal

Updated on: 

परळी - ईव्हीएमवर थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचाला विशेष ग्रामसभेत बॅलेट पेपरवरील मतदानातून पायउतार करण्याची परळी तालुक्यातील पहिलीच घटना वानटाकळी येथे घडली. अवघ्या दोन मतांच्या फरकाने अविश्वास ठराव मंजूर झाल्याने सरपंच गंगुबाई ज्ञानोबा हांगे यांचे पद बरखास्त झाले.

Loading content, please wait...