

Devastating Fire in Field Near Bardapur; Farmer Faces Severe Financial Crisis
esakal
बर्दापूर :अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर ते लिंबगाव जाणाऱ्या रोडलगत बर्दापूर शिवार गट नंबर ५७८ मधील शेतातील विद्यूत तारेची स्पारकिंग होवून भीषण आग लागून मोठे नुकसान झाल्याची घटना ता.(१० ) रोजी दुपारी घडली असून या घटनेमध्ये जनावरांच्या चाऱ्यासह फळ झाडे , पाईप व शेती उपयोगी वस्तू जळून शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले.