Electric Shock: करंटचा सापळा अन् शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; पाणी भरण्यासाठी गेलेला तरुण पहाटे मृत अवस्थेत, पैठण तालुक्यात खळबळ

Causes of Electrocution Accidents in farms India: शेताभोवती सोडलेल्या बेकायदेशीर विद्युत प्रवाहाने तरुण शेतकऱ्याचा बळी; पहाटे मृतदेह आढळताच लाखेगाव हादरले, पोलिस तपास सुरू
Shock Trap Turns Fatal: Farmer Dies While Filling Water in Paithan

Shock Trap Turns Fatal: Farmer Dies While Filling Water in Paithan

esakal

Updated on

-रविंद्र गायकवाड

बिडकीन : पैठण तालुक्यातील लाखेगाव येथे शेताभोवती सोडलेल्या विद्युत प्रवाहाने एका नवतरुण शेतकऱ्याचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिकाला पाणी भरण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी पहाटे मृत अवस्थेत आढळून आल्याने संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com