Dharashiv News : धाराशिवमध्ये लेखापरीक्षक कार्यालयातील शिपायाचा गळफास घेऊन संपवले जीवन
Crime News : धाराशिव येथील लेखापरीक्षक कार्यालयात सहायक संचालकाच्या कार्यालयातील एका शिपायाने गळफास घेऊन जीवन संपवले. या घटनेने प्रशासकीय विभागात खळबळ उडाली आहे.
धाराशिव : येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील सहायक संचालक, स्थानिक निधी लेखापरीक्षक कार्यालयात काम करणाऱ्या एका शिपायाने कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (ता.१४) सकाळी उघडकीस आली.