Beed Crime : रिकाम्या टँकरचा अपघाताचा बनाव; तब्बल ३० लाखांचे कॉटन वॉश ऑईल जप्त

अपघात झाल्याचा बनाव रचून तब्बल ५१ लाख ९० हजार रुपये किमतीच्या कॉटन वॉश ऑईलची परस्पर विल्हेवाट लावण्याचा डाव पेठ बीड पोलिसांनी लावला उधळून.
The seized evidence and the Peth Beed police investigation team, following the uncovering of the incident.

The seized evidence and the Peth Beed police investigation team, following the uncovering of the incident.

sakal

Updated on: 

बीड - अपघात झाल्याचा बनाव रचून तब्बल ५१ लाख ९० हजार रुपये किमतीच्या कॉटन वॉश ऑईलची परस्पर विल्हेवाट लावण्याचा डाव पेठ बीड पोलिसांनी उधळून लावला आहे. तपासादरम्यान पोलिसांनी २९ लाख ९५ हजार ६९४ रुपये किमतीचे २० टन ऑईल जप्त करत तेल फसवणूक प्रकरणातील मोठा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Loading content, please wait...