Ex MLA Vijay Bhambale Demands Jintur Taluka be Declared Dry Drought
sakal
जिंतूर - तालुक्यात मागील दोन महिन्या-हून अधिक काळ पावसाने खंड दिल्यामुळे पिके धोक्यात आल्याने पंचनामे न करता शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी. तसेच मागील वर्षाचा व चालू वर्षाचा पीक विमा वितरित करण्याची माजी आमदार विजय भांबळे व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तालुका कमिटीच्या वतीने तालुका कृषी अधिकारी नितीन घुगे व विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत तहसीलदार यांच्यामार्फत शासनाला केली.