Jalna Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या संशयिताला अटक

Jalna News : सोनलनगर येथील बांधकामावर अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या संशयित फैजान खान याला पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
Jalna Crime
Jalna Crimesakal
Updated on

जालना : सोनलनगर येथील बांधकामावर अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी फैजान खान (रा. उत्तर प्रदेश) याला अटक केली असून, त्याला सोमवारी न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com